4. बाह्यप्रक्रिया भाग-2 स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Bahyaprakriya Bhag 2 swadhyay pdf
- बाह्यप्रक्रिया भाग-२ प्रश्न उत्तरे
- स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 3
- Bahyaprakriya Bhag 2 Swadhyay class 9
- Std 9 geography chapter 3 question answer in marathi
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
प्रश्न १.
पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा.
(अ) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते.
(आ) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.
(इ) भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.
(ई) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.
Chapter 3 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag2question answer | 9th std bhugol chapter 3 quesiton answer | Geography chapter Bahyaprakriya Bhag 2 question answer in marathi
प्रश्न २.
पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा.
(अ) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फाेक्षा जास्त गतीने पुढे
जात असतो.
(आ) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ
यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.
(इ) नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.
(ई) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर
जास्त असते.
प्रश्न ३.
चुकीची जोडी ओळखा.
(अ) संचयन - 'V' आकाराची दरी.
(आ) वहन - ऊर्मिचिन्हे.
(इ) खनन - भूछत्र खडक.
प्रश्न ४.
खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती, ते लिहा.
प्रश्न ५.
खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा.
(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर,
गिरिशृंग, बारखाण, हिमोढ,
कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर,
खाजण, पुळण, लवणस्तंभ)
नदी |
वारा |
हिमनदी |
सागरी लाटा |
भूजल |
|
|
|
|
|
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 3 | बाह्यप्रक्रिया भाग-२ स्वाध्याय 9वी | Chapter 3 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag2question answer
प्रश्न ६.
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?
(आ) लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?
(इ) सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?
(ई) हिमोढाचे प्रकार कोणते?
***********